Bigg Boss Marathi S4 Wrap | Week 5 | 'या' घटना राहिल्या चर्चेत | Colors Marathi

2023-01-07 1

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सीजन 4 मध्ये पाचव्या आठवड्यात टीम A आणि टीम Bची दादागिरी, अमृताचा आरडाओरडा, प्रसाद-त्रिशुलचं भांडण चर्चेत राहील. कोणत्या सदस्यांनी आणि घटनांनी बिग बॉस मराठीचा पाचवा आठवडा गाजवला पाहूया आजच्या रॅपमध्ये.